Profile
Name
Swadisht Menu
Description
नमस्कार मित्रांनो,
मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचे या स्वादिष्ट मेनू मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत करते. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक, खान्देशी रेसिपी, चवदार मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे.
त्यामध्ये अगदी खान्देशी पाटवडी रस्सा भाजी, भरलेली खानदेशी मिरची, मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
Swadisht Menu
Hi this is Pratibha, this channel is all about tasty home recipes. I will come up with delicious easy recipes at home regularly..
Please like, comment and subscribe my channel.

Subscribers
3.24K
Subscriptions
Friends
Channel Comments
There are no comments for this user.
Add comment