Profile
Name
Kavita Patil
Description
नमस्कार,🙏मी सौ. कविता जितेंद्र पाटील राहणार अमळनेर
पण हल्ली हडपसर पुणे येथे आहे आमचा घरगुती लाडू चिवडा आणि आर्डर नुसार व्हेज आणि नॉनव्हेज जेवण बनवून देणयाचा व्यवसाय आहे मुलांच्या आग्रहामुळे मी हे चॅनल सुरू केल असुन तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्या ची आवश्यकता आहे तर प्लिज चॅनल ला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा 🙏🙏
पण हल्ली हडपसर पुणे येथे आहे आमचा घरगुती लाडू चिवडा आणि आर्डर नुसार व्हेज आणि नॉनव्हेज जेवण बनवून देणयाचा व्यवसाय आहे मुलांच्या आग्रहामुळे मी हे चॅनल सुरू केल असुन तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्या ची आवश्यकता आहे तर प्लिज चॅनल ला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा 🙏🙏
Subscribers
243
Subscriptions
Friends
Channel Comments
|
HappyRiderGajananPatil
(3 minutes ago)
कालच अमळनेरला, बंसीलाल हॉल, येथे लग्नाला जाऊन आलो
|
|
deepafoodiessimplyyum
(10 minutes ago)
खूप छान रेसिपी…
|
|
IndahTv-c4t
(17 minutes ago)
217 .... HALLO HALLO New friend
|
|
andywaghmare2712
(28 minutes ago)
|
|
ashabane1
(31 minutes ago)
भाजी खूप छान बनावी मोदक ची छान रेसिपी से
|
|
VaibhavPawar-c2o
(47 minutes ago)
खूप छान भाजी एक नंबर खानदेश स्पेशल मसाल्याची भाजी
|
|
खान्देशमसालाकिचन
(52 minutes ago)
सब्सक्राईब केलं आहे ताई
|
|
VIJAYPATIL-z5c
(2 hour ago)
अरे वाह. आजचा बेत तर ठरला
|
|
maa.recipe
(2 hour ago)
Very nice recepi
|
|
SanjanasRecipes09
(3 hours ago)
मस्तच मोदक आमटी
|
|
kavitakitchen-b9z
(17 hours ago)
35 lk खूप सुंदर झाली ताई मोदक ची आमटी
|
|
SureshPatil-yf5ne
(15 hours ago)
मस्त बेत
|
|
खान्देशमसालाकिचन
(16 hours ago)
अप्रतीम चविष्ट भाजी केली आहे ताई खुप दिवस झाले मोदकांची आमटी करायला आता करणारं
|
|
SanjanasRecipes09
(4 hours ago)
Recipe baghitli replay dhya
|
|
VaibhavPawar-c2o
(23 hours ago)
स्टार फुल ला इंग्रजी मध्ये स्टार अनियन असे म्हटले जाते आणि मग आपल्या गावचे अहिराणी भाषेत भाषा मराठीमध्ये चक्रीफुल
|
Add comment


