The Stitch Bee
The Stitch Bee's Channel
 
 
Simple patchwork blouse design pattern |
1
 
Profile
 
Name
The Stitch Bee
Description
नमस्कार 🙏.मी सुजाता,तुम्हा सर्वांच माझ्या युट्यूब चॅनेल वरती स्वागत करते. शिवणकला हा माझा छंद आहे, आवड आहे .
मी आता पर्यंत जे काही शिवणकाम शिकले आहे,जो काही या कामातील माझा अनुभव आहे तो मी या चॅनेल च्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करत आहे.
या चॅनेल वरती तुम्हाला कटोरी ब्लाऊज,4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज अशा प्रकारचे ब्लाउज ची समजेल अशा सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टीचिंग् पहायलामिळेल . बोट नेक ब्लाऊज, विविध प्रकारच्या बॅक नेक डिझाईन पॅटर्न तसेच शिवणकामातील बारकावे ,टिप्स आणि ट्रिक्स देखील पाहायला मिळतील.ब्लाउस सोबतच ड्रेस व इतर DIY चे व्हिडीओ सुद्धा आपल्या चॅनेल वरती येत राहतील.. त्यामुळे प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब करा 🥰.
धन्यवाद 🙏 🙏

Subscribers
488
Subscriptions
Friends
Channel Comments
A.k.Rangoli-p8l (4 minutes ago)
शुभ दुपार ताई खूप छान व्हिडिओ आहे ताई व्हिडिओ फुल वॉच केला आहे ताई
Varsha.s.corner (9 minutes ago)
Nice sharing
Varsha.s.corner (17 minutes ago)
1 like
nanda0051 (27 minutes ago)
Nice sharing like done ️
chavinchibarakhadi2950 (31 minutes ago)
Nice sharing stay connected like done
simplycookingwithpallavi2700 (46 minutes ago)
खूपच नीट आणि सुंदर ️
arunabnannaware (51 minutes ago)
खुप छान काम केले आहे
DipaliSawant-y3f (2 hour ago)
तुमचे सगळे च विडीओ खूप छान असतात पूर्ण व्हिडिओ पाहिला होता
VaishaliInglevlogs (1 hour ago)
RupaliLifestyle-k5x4q (3 hours ago)
ayeshamehendiartist130 (6 hours ago)
Nice
SafinaSafina-gz4eh (11 hours ago)
Nice
RupaliLifestyle-k5x4q (9 hours ago)
शुभ सकाळ ताई
userid get finish at: 0.00 clean innertube fetch finish at: 0.20 main response parse finish at: 0.50 getAdditionalSections finish at: 0.70 applyHTML finish at: 1.80